ताज्या घडामोडी

छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे राज्य शासनाला आदेश, गुटखा बंदीसाठी विशेष पथके नेमा.

छत्रपती संभाजीनगर दि. २४ (वृत्तसेवा) पान मसाला, गुटखा विक्री व साठवणूक प्रकरणी राज्यातील सात विभागासाठी अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यानुसार विशेष पथकांची निर्मिती करावी, असे आदेश छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) खंडपीठाने राज्य शासनाला दिले आहेत. याबाबत परिपत्रक प्रकाशित करण्याचे आदेशही दिले आहेत.

Related Articles

Back to top button