Day: December 16, 2023
-
क्राईम
मंत्र्यांच्या मतदारसंघातील सावळदबारा येथे मुलीच्या घरात घुसून बहीण व आईवर हल्ला, सोयगाव तालुक्यात खळबळ.
सोयगाव दि. १५ (वृत्तसेवा) मंत्र्यांच्या मतदारसंघातील सावळदबारा ता. सोयगाव येथे मजुरी करण्याऱ्या मुलीची छेड काढीत आई व बहिणीला मारहाण करीत…
Read More » -
आपला जिल्हा
संभाजीनगर येथे ना. संदीपान भुमरे व ना. अतुल सावे यांच्या उपस्थित होणार “पेन्शनर डे” साजरा.
छत्रपती संभाजीनगर दि. १६ (वृत्तसेवा) दरवर्षी प्रमाणे यंदाही छत्रपती संभाजीनगर जिल्हा पेन्शनर्स असोशिएशन तर्फे आज दि. १७ डिसेंबर रोजी छ.…
Read More » -
महाराष्ट्र
एक आशा व्यसनमुक्ती केंद्र व रिद्धी बिल्डर्स विरुद्ध पोलीसात तक्रार.
चंद्रपूर दि. १६ (वृत्तसेवा) शहरात विना परवानगी भिंतीपत्रके लावणाऱ्या एक आशा व्यसनमुक्ती केंद्र आरमोरी व रिद्धी बिल्डर्स विरुद्ध महाराष्ट्र विद्रुपीकरण…
Read More » -
महाराष्ट्र
जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये “विशेष स्वच्छता” अभियान राबवावे – विवेक जॉनसन.
चंद्रपुर दि. १६ (वृत्तसेवा) केंद्र शासनाने दिलेल्या सूचनानुसार स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत हागणदारी मुक्त अधिकचे ध्येय साध्य करण्यासाठी गाव…
Read More »